सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उद्घोषणा करणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो आकाशवाणीत उद्घोषक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उद्घोषणा करने वाला व्यक्ति।
Someone who proclaims a message publicly.
अर्थ : उद्घोषणा करणारा.
उदाहरणे : उद्घोषक व्यक्तीने खूप चांगले सादरीकरण केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उद्घोषणा करने वाला।
स्थापित करा