पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्योगमंत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्या अधीन राज्याची उद्योग व्यवस्था आहे तो मंत्री.

उदाहरणे : आज उद्योगमंत्रींनी उद्योगपतींच्या सभेत भाषण केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मंत्री जिसके अधीन देश या राज्य की उद्योग व्यवस्था हो।

आज उद्योग मंत्री ने उद्योगपतियों की एक सभा को संबोधित किया।
उद्योग मंत्री, उद्योग मन्त्री

A person appointed to a high office in the government.

Minister of Finance.
government minister, minister

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.