पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उधमपूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उधमपूर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर.

उदाहरणे : आमचा उधमपूरचा प्रवास खूप सुखद आणि मनमोहक होता.

समानार्थी : उधमपूर शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक शहर।

हमारी उधमपुर की यात्रा बड़ी सुखद और मनोरम थी।
उधमपुर, उधमपुर शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : उधमपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र उधमपूर शहरात आहे.

समानार्थी : उधमपूर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक जिला।

उधमपुर जिले का मुख्यालय उधमपुर शहर में है।
उधमपुर, उधमपुर ज़िला, उधमपुर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.