पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपवास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपवास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सबंध दिवस भोजन न करता राहण्याचे व्रत.

उदाहरणे : त्याचा दर गुरुवारी उपवास असतो

समानार्थी : उपास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्रत जिसमें भोजन नहीं किया जाता।

हर एकादशी को वह उपवास रहती है।
अभोजन, उपवास, उपास, लंघन, लङ्घन, व्रत

Abstaining from food.

fast, fasting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : पूण्य किंवा धार्मिक अनुष्ठानकरिता नियमाने धार्मिक कृत्य, उपवास इत्यादी करण्याची क्रिया.

उदाहरणे : पूजा मार्गशीष महिन्यात श्री लक्ष्मीमातेचे व्रत करते.

समानार्थी : व्रत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुण्य या धार्मिक अनुष्ठान के लिए नियमपूर्वक रहकर कुछ धार्मिक कृत्य, उपवास आदि करने की क्रिया।

वह प्रत्येक शनिवार को हनुमानजी का व्रत रखता है।
व्रत

A solemn pledge (to oneself or to another or to a deity) to do something or to behave in a certain manner.

They took vows of poverty.
vow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.