पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपसभापती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपसभापती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सभापतींपेक्षा खालच्या पदावरील अधिकारी जो त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची कामे पाहतो.

उदाहरणे : सभापती गैरहजर असल्यामुळे उपसभापतींनी कामकाज पाहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी संस्था का वह अधिकारी जिसका पद सभापति के उपरांत या उससे छोटा, पर मंत्री से बड़ा होता है और जो सभापति की अनुपस्थिति में उसके सब कार्य करता है।

इस संस्था के उप सभापति पंडित रमाशंकर जी हैं।
उप प्रधान, उप सभापति, उपप्रधान, उपसभापति, वाइस प्रेजिडेंट, वाइस प्रेजिडेन्ट, वाइस-प्रेसिडेंट, वाइस-प्रेसिडेन्ट
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्याकडे सभापतीच्या खालोखाल अधिकार व जबाबादार्‍या असतात असा एखाद्या संस्थेचा अधिकारी.

उदाहरणे : जिल्हापरिषदेचा उपसभापती म्हणून त्याची निवड झाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.