पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उबदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उबदार   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गरमी वा ऊब आणणारा.

उदाहरणे : ही दुलई खूप उबदार आहे.

समानार्थी : ऊबदार, गरम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गरमी पैदा करने या बढ़ाने वाला।

यह कोट बहुत गर्म है।
गरम, गर्म

Having or producing a comfortable and agreeable degree of heat or imparting or maintaining heat.

A warm body.
A warm room.
A warm climate.
A warm coat.
warm

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.