पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उभा राहणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उभा राहणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : समोर येणे किंवा उपस्थित होणे.

उदाहरणे : त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.

समानार्थी : उठणे, उपस्थित होणे

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याच्या आधाराने अवलंबून असणे.

उदाहरणे : हे छत ह्या चार खांबांवर उभे आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.