पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उलट   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एवढे होऊनदेखील.

उदाहरणे : एकतर चुका करतो वरून मलाच बोलतो.

समानार्थी : वरून


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका पहले उल्लेख हुआ हो उसके अतिरिक्त।

एक तो गलती करो ऊपर से रोओ ये भी कोई बात है!
ऊपर

उलट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला.

उदाहरणे : रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.

समानार्थी : उलटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो प्रकृति, प्रवृत्ति, स्थिति आदि के विचार से किसी के मुकाबले में या दूसरे पक्ष में हो।

मैं उससे जो कहता हूँ वह उसके ठीक विपरीत काम करता है।
अन्यथा, उलट, उलटा, उल्टा, ख़िलाफ़, खिलाफ, प्रतिकूल, विपरीत, विरुद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.