पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उल्लंघन होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उल्लंघन होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : निश्चय, प्रतिज्ञा, नियम किंवा कायदा इत्यादींच्या विपरीत काम होणे.

उदाहरणे : हल्ली मानवांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चय, प्रतिज्ञा, नियम या विधि आदि के विपरीत काम होना या उनका टूटना।

आजकल मानवाधिकारों का भी उल्लंघन हो रहा है।
उलंघन होना, उल्लंघन होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.