अर्थ : उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ.
उदाहरणे :
आम्ही रोज सकाळी फिरायला जातो.
समानार्थी : प्रभात, प्रातःकाल, प्रातःकाळ, सकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दिन निकलने का समय।
सुबह होते ही किसान खेत की ओर चल दिया।The first light of day.
We got up before dawn.