अर्थ : साखर, गूळ इत्यादी ज्याच्या रसापासून तयार होतात अशी वनस्पती.
उदाहरणे :
उसाचा रस थंड असतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Tall tropical southeast Asian grass having stout fibrous jointed stalks. Sap is a chief source of sugar.
saccharum officinarum, sugar cane, sugarcane