पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकतर्फी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकतर्फी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एका बाजूचा.

उदाहरणे : एकतर्फी सुनावणी ऐकून न्याय देता येत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पक्ष का।

एकतरफ़ा बयान सुनकर किसी के साथ न्याय नहीं किया जा सकता।
इकतरफ़ा, इकतरफा, एकतरफ़ा, एकतरफा, एकपक्षीय

Involving only one part or side.

Unilateral paralysis.
A unilateral decision.
one-sided, unilateral
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात पक्षपात झाला आहे असा.

उदाहरणे : प्रतिवादी हजर न राहिल्यामुळे न्यायाधीशाने एकतर्फी निकाल दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें पक्षपात हुआ हो।

न्यायधीश ने एकतरफ़ा न्याय किया।
इकतरफ़ा, इकतरफा, एकतरफ़ा, एकतरफा

Favoring one person or side over another.

A biased account of the trial.
A decision that was partial to the defendant.
biased, colored, coloured, one-sided, slanted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.