पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकस्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकस्व   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी गोष्ट शोधून काढणार्‍याला किंवा तिच्या मूळ उत्पादकाला त्या वस्तूविषयीचे सर्व अधिकार देणारा दस्तऐवज.

उदाहरणे : हळदीचे एकस्व भारताने मिळवले आहे.

समानार्थी : पेटंट, विशेषाधिकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के आविष्कारक को उस वस्तु पर पूर्ण अधिकार देने वाला दस्तावेज़।

अमेरिका ने हल्दी,बासमती चावल,नीम जैसी भारतीय वस्तुओं पर पेटंट प्राप्त करने की कोशिश की।
एकस्व, एकस्वकृत, पेटंट

An official document granting a right or privilege.

letters patent, patent

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.