पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकावन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकावन्न   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पन्नास अधिक एक मिळून होणरी संख्या.

उदाहरणे : एकावन्नला फक्त एकावन्ननेच भाग जातो.

एकावन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : पन्नास अधिक एक.

उदाहरणे : भटजींना एकावन्न रुपये दक्षिणा दिली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.