सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ऐंशीत एक मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
उदाहरणे : सत्तावीसला तीनाने गुणले की एक्याऐंशी हे उत्तर येते.
समानार्थी : ८१
अर्थ : ऐंशी अधिक एक.
उदाहरणे : तुझ्या शरीरावर एक्याऐंशी तीळ आहेत.
स्थापित करा