पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एक्याण्णव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : नव्वद अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : एक्याण्णवाला दोनाने गुणल्यावर किती होतात?

एक्याण्णव   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : नव्वद अधिक एक मिळून होणारा.

उदाहरणे : ह्या चुलीला एक्याण्णव विटा लागल्या.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.