पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एखाददुसरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एखाददुसरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : खूपच कमी जसे एक किंवा दोन.

उदाहरणे : रस्त्यावर एक दोन माणसेच होती.

समानार्थी : एक-दोन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत ही कम जैसे एक या दो।

सड़क पर इक्के-दुक्के लोग जा रहे थे।
इक्का दुक्का, इक्का-दुक्का, एक-दो, एक्का दुक्का, एक्का-दुक्का

(comparative of `few' used with count nouns) quantifier meaning a smaller number of.

Fewer birds came this year.
The birds are fewer this year.
Fewer trains were late.
fewer
२. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : एक किंवा कदाचित त्यापेक्षा एक जास्त.

उदाहरणे : एखाददुसरे घर सोडले तर बाकीची घरे रिकामीच आहेत.

समानार्थी : एखाद दुसरा, एखादा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक या दो या बहुत कम।

एकाध घर को छोड़कर सभी घर खाली पड़े हैं।
एकाध, गिना-चुना, गिनाचुना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.