पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एप्रिलफूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला एखाद्याची गंमत म्हणून त्याला मूर्ख बनविण्याची क्रिया.

उदाहरणे : एप्रिलफूलचे प्रचलन युरोपात झाले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अप्रैल मास की पहली तारीख को हँसी में मूर्ख बनाने की क्रिया।

अप्रैलफूल का प्रचलन यूरोप में हुआ था।
अप्रैलफूल

A practical joke or trick played on the first day of April.

april fool

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.