पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एलकोट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एलकोट   नाम

अर्थ : खंडोबाच्या पूजेच्या वेळेस तळी भरताना मोठ्याने उच्चारतात तो शब्द.

उदाहरणे : एळकोट म्हणत त्यानी भंडारा उधळला.

समानार्थी : यळकोट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.