अर्थ : भारतातील हिमालय पर्वतावरील एक सर्वांत उंच शिखर.
उदाहरणे :
जुंको तापेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला आहे.
समानार्थी : एव्हरेस्ट, माऊंट एवरेस्ट, माऊंट एव्हरेस्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिमालय का एक शिखर जो दुनिया का सबसे ऊँचा पर्वत शिखर है।
जुंको तापेई एवरेस्ट पर चढ़नेवाली पहली महिला पर्वतारोही हैं।