पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऐंद्रिय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऐंद्रिय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : इंद्रियांसंबंधी.

उदाहरणे : ऐंद्रिय अनुभव ही आपल्या आकलनाची पहिली पायरी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका संबंध इंद्रियों से हो।

उपनिषदों के अनुसार ऐंद्रिय सुख जीवन का ध्येय नहीं है।
ऐंद्रिय, ऐन्द्रिय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.