पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऑक्साईड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऑक्साईड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : अन्य मूलद्रव्याशी किंवा मूलद्रव्यांशी ऑक्सिजनचा झालेला संयोग.

उदाहरणे : कार्बनडायऑक्साईड ऑक्सिजन आणि कार्बन यांपासून बनलेला एक ऑक्साईड आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अन्य रासायनिक तत्व या तत्वों के साथ बना ऑक्सीजन का कोई यौगिक।

कार्बन डाई ऑक्साइड ऑक्सीजन और कार्बन से मिलकर बना एक ऑक्साइड है।
आक्साइड, ऑक्साइड

Any compound of oxygen with another element or a radical.

oxide

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.