पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओघळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओघळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पातळ पदार्थाचा वाहणारा थेंब.

उदाहरणे : घामाचा एक ओघळ कानावरून वाहत मानेवर टपकला.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : पातळ पदार्थाचा थेंब वाहिल्याची खूण.

उदाहरणे : उजाडले त्या वेळी रक्ताचे ओघळ ओले दिसले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.