पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओघळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओघळणे   क्रियापद

१. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : थेंबाच्या स्वरूपात पातळ पदार्थ घरंगळणे.

उदाहरणे : डोळ्यांतले अश्रू खळकन गालांवर ओघळले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+किसी तरल पदार्थ की बूँद का सतह से लगकर गिरना।

मेरी आँखों से हर्ष के आँसू टपक रहे थे।
झरना, टपकना, बहना
२. क्रियापद / क्रियावाचक / पद्धतवाचक

अर्थ : माळेतून मणी, मोती वगैरे गळून पडणे.

उदाहरणे : दोरा तुटल्याने सर्व मोती ओघळले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.