सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाहत्या प्रवाहासारखा.
उदाहरणे : त्याचे ओघवते भाषण ऐकून सारा श्रोतावर्ग भारावून गेला.
समानार्थी : अस्खलित, प्रवाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धारा के रूप में बिना रुके आगे बढ़ने या चलने वाला।
Smooth and unconstrained in movement.
स्थापित करा