पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओडिया लिपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मुख्यत्वे ओडिया ही भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी.

उदाहरणे : ओडिया लिपीला अक्षरांना वर गोल घाट आहे.

समानार्थी : कलिंग लिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लिपि जिसमें उड़िया भाषा लिखी जाती है।

बच्चा मंदिर के द्वार पर लिखित उड़िया को पढ़ने की कोशिश कर रहा है।
उड़िया, उड़िया लिपि, ओड़िया, ओड़िया लिपि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.