पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओमान   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अरबस्तानाच्या आग्नेय टोकावरील देश.

उदाहरणे : अतिशय उष्ण हवामान, अपुरा पाऊस ह्यामुळे ओमान कृषी व औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे.

समानार्थी : ओमान व मस्कत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूर्वी अरबी प्रायद्वीप में स्थित एक देश।

अत्यधिक उष्णता और अपर्याप्त वर्षा के कारण ओमान कृषि और औद्योगिक दृष्टि से पिछड़ा है।
ओमान, ओमान सल्तनत, मस्कट और ओमान

A strategically located monarchy on the southern and eastern coasts of the Arabian Peninsula. The economy is dominated by oil.

muscat and oman, oman, sultanate of oman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.