पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओळख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओळख   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.

समानार्थी : परिचय

इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से जान पहचान होने की अवस्था या भाव।

हमारा और आपका परिचय तो बहुत पुराना है।
आशनाई, जान-पहचान, जान-पहिचान, परिचय, पहचान, पहिचान, वाक़िफ़यत, वाक़िफ़ियत, वाकिफयत, वाकिफियत

A relationship less intimate than friendship.

acquaintance, acquaintanceship
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ओळखण्याची क्रिया.

उदाहरणे : माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.

समानार्थी : ओळखणे

इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहचानने की क्रिया या भाव।

उसे मूँग और मसूर की पहचान नहीं है।
अभिज्ञा, अभिज्ञान, पहचान, पहिचान

The process of recognizing something or someone by remembering.

A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.
Experimental psychologists measure the elapsed time from the onset of the stimulus to its recognition by the observer.
identification, recognition
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याचे गुण व वैशिष्ट्य वा योग्यता इत्यादींची जाण असण्याची क्रिया.

उदाहरणे : विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे.

इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के गुण, मूल्य, योग्यता आदि को जानने की क्रिया या भाव।

भारत की पहचान इसकी अनेकता में एकता है।
परख, पहचान, पहिचान

The process of recognizing something or someone by remembering.

A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.
Experimental psychologists measure the elapsed time from the onset of the stimulus to its recognition by the observer.
identification, recognition
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या व्यक्तीला बघून ती विशिष्ट व्यक्ती आहे हे ठरवण्याची क्रिया.

उदाहरणे : साक्षीदाराअभावी आरोपीची ओळख पटू शकली नाही.

इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को देख या जानकर यह बतलाने की क्रिया कि यह वही है।

चश्मदीद गवाह के अभाव में अपराधी की पहचान न हो सकी।
अभिज्ञा, अभिज्ञान, पहचान, पहिचान, शिनाख़्त, शिनाख्त

The process of recognizing something or someone by remembering.

A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.
Experimental psychologists measure the elapsed time from the onset of the stimulus to its recognition by the observer.
identification, recognition
५. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्‍याला सांगणे.

उदाहरणे : मी त्यांची ओळख सांगतो.

समानार्थी : परिचय

इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति के नाम, धन, गुण, कर्म आदि से संबंध रखनेवाली सब या कुछ बातें जो किसी को बतलाई जाएँ।

मैं उनके परिचय में कुछ कहना चाहता हूँ।
आपकी तारीफ?
तारीफ, तारीफ़, परिचय

Formally making a person known to another or to the public.

intro, introduction, presentation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.