पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    नाम / समूह

अर्थ : धागा, दोरा इत्यादीच्या साहाय्याने एकत्र माळेत आणणे.

उदाहरणे : तिने माळेत सोन्याचे मणी ओवले.

समानार्थी : गुंफणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूत, तागे आदि में कुछ डालना।

मालती रंग-बिरंगे फूलों की एक माला गूथ रही है।
गूँथना, गूंथना, गूथना, नाँधना, नाधना, पिरोना, पिरोहना, पोहना

Thread on or as if on a string.

String pearls on a string.
The child drew glass beads on a string.
Thread dried cranberries.
draw, string, thread
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सुईच्या नाकातून धाग इत्यादी पार करणे.

उदाहरणे : पिशवी शिवण्याकरिता ती सुईत धागा ओवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुई के छेद या नाके में तागा आदि डालना।

थैली सीने के लिए वह सुई में धागा पिरो रही है।
पिरोना, पिरोहना

Pass a thread through.

Thread a needle.
thread
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तुला किंवा त्या वस्तुच्या अनेक भागांना भोक पाडून त्यात दोरा घालणे.

उदाहरणे : त्याने इकडे-तिकडे पडलेले कागद ओवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कई वस्तुओं या किसी वस्तु के कई भागों को छेदकर उसमें रस्सी या तागा डालना।

उसने इधर-उधर बिखरे कागज़ो को नत्थी किया।
नत्थी करना, नाँधना, नाथना, नाधना

Become joined or linked together.

yoke

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.