पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओसाड होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओसाड होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : निर्मनुष्य होणे.

उदाहरणे : वादळाने सारे गाव उजाड झाले.

समानार्थी : उजाड होणे, उध्वस्त होणे, वस्तीरहित होणे, वैराण होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मानवरहित होना।

आँधी-तूफ़ान से कई बस्तियाँ उजड़ गयीं।
उजड़ना, उजरना, उदसना, विरान होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.