पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील औषध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

औषध   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रोगाचे निवारण करणारा पदार्थ.

उदाहरणे : डॉक्टरांनी मला चार दिवसांचे औषध दिले

समानार्थी : औषधी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.