पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील औषधपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

औषधपत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी ज्या कागदावर सूचना किंवा औषधे लिहून दिलेली असतात तो कागद.

उदाहरणे : घरी परत येताना औषधपत्र वाटेत पडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह काग़ज़ की पर्ची जिस पर रोगी के लिए औषध और उसकी सेवन विधि लिखी रहती है।

वैद्य के घर से लौटते वक़्त नुसख़ा कहीं रास्ते में ही गिर गया।
नुसख़ा, नुसखा, नुस्ख़ा, नुस्खा

Written instructions from a physician or dentist to a druggist concerning the form and dosage of a drug to be issued to a given patient.

prescription

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.