पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंठलंगोट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंठलंगोट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कॉलरच्या आत विशिष्टप्रकारे गाठ लावून बांधायची, एका बाजूस निमुळत जाणारी कपडाची पट्टी.

उदाहरणे : ह्या शर्टावर लाल रंगाचा कंठलंगोट चांगला दिसेल.

समानार्थी : टाय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फीते के समान एक लंबा वस्त्र जो कॉलर के नीचे तथा आगे की ओर गाँठ बाँधकर पहना जाता है।

टाई अंग्रेज़ी पहनावा है।
कंठ बंध, कंठबंध, गलबंध, टाई

Neckwear consisting of a long narrow piece of material worn (mostly by men) under a collar and tied in knot at the front.

He stood in front of the mirror tightening his necktie.
He wore a vest and tie.
necktie, tie

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.