पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बैलांना दृष्ट लागू नये म्हणून बांधायचा काळा दोरा.

उदाहरणे : आईने नवीन बैलाच्या जोडीला कंडा बांधला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.