पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कच्चीकारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / भाग

अर्थ : रंगीत काचा किंवा खडे यांनी तयार केलेले चित्र किंवा कलात्मक रचना.

उदाहरणे : ताजमहालात खूप सुंदर कच्चीकारी केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रंगीन काँच, पत्थर आदि के टुकड़ों से बनी कलात्मक संरचना।

ताजमहल की भीतरी दीवारों पर मोज़ैक की बहुलता है।
मोज़ेक, मोज़ैक, मोजेक, मोजैक

Art consisting of a design made of small pieces of colored stone or glass.

mosaic

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.