पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कजाग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कजाग   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नेहमी भांडत राहणारा.

उदाहरणे : कोणालाही भांडकुदळ शेजारी नको असतात

समानार्थी : भांडकुदळ, भांडखोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Given to quarreling.

Arguing children.
Quarrelsome when drinking.
quarrelsome

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.