पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कटिबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कटिबंध   नाम

१. नाम / भाग

अर्थ : पृथ्वीच्या गोलावरील वातावरणाचा कल्पिलेला पट्टा.

उदाहरणे : समशीतोष्ण कटिबंध अयनवृत्त व धृववृत्त यांच्या मध्ये आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूगोल में गरमी-सरदी के विचार से किए हुए पृथ्वी के पाँच भागों में से कोई एक भाग।

उत्तर मेरु शीत कटिबंध में आता है।
कटिबंध, कटिबन्ध, मंडल, मण्डल

Any of the regions of the surface of the Earth loosely divided according to latitude or longitude.

geographical zone, zone
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात मात्रिक आवर्तनांचे लहान लहान, लयबद्ध तुकडे असतात तो पद्यरचनेचा एक प्रकार.

उदाहरणे : अमृतरायांचे कटाव प्रसिद्ध आहेत

समानार्थी : कटाव

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कंबरेभोवती घालण्याचा एक दागिना.

उदाहरणे : सीतेच्या कंबरेवर कमरपट्टा शोभत आहे.

समानार्थी : कंबरपट्टा, कमरपट्टा, कमरपट्टी, मेखला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर में पहनने का एक गहना।

सीता की कमर में करधनी शोभायमान है।
कंदोरा, कंधनी, कटिजेब, करधन, करधनी, तगड़ी, मेखल, मेखला, रशना, शृंखला, सारसन

An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).

jewellery, jewelry

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.