पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कटोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कटोरी   नाम

१. नाम / भाग

अर्थ : तलवारीचा फुलावरचा भाग.

उदाहरणे : ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.

समानार्थी : वाटी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चोळी, पोलके इत्यादींना असलेला स्तनाचा भाग.

उदाहरणे : शिंप्याने ह्या चोळीला रंगीत कटोरी शिवली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चोली, अंगिया आदि का वह भाग जिसमें स्तन रहते हैं।

दर्जी ने इस अंगिया में रंगीन कटोरी लगायी है।
कटोरी, महरम, मुलकट

Any cup-shaped concavity.

Bees filled the waxen cups with honey.
He wore a jock strap with a metal cup.
The cup of her bra.
cup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.