पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कठोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कठोर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.

उदाहरणे : पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो

समानार्थी : क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका हृदय कठोर हो।

कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।
कठोर हृदय, कठोरहृदय, पत्थरदिल, पाषाण हृदय, संगदिल

Lacking in feeling or pity or warmth.

hardhearted, heartless
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दयामाया नसलेला.

उदाहरणे : अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.

समानार्थी : क्रूर, निर्घृण, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Without mercy or pity.

An act of ruthless ferocity.
A monster of remorseless cruelty.
pitiless, remorseless, ruthless, unpitying
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.

उदाहरणे : आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.

समानार्थी : कडक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।

हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।
कठोर व्यवहारी, सख़्त, सख्त

Characterized by strictness, severity, or restraint.

nonindulgent, strict

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.