पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला अतिशय राग येतो असा.

उदाहरणे : रागीट स्वभावामुळे सर्व त्याच्या पासून दुरावले आहेत.

समानार्थी : अंगर, कोपिष्ट, जहाल, तापट, रागिष्ट, रागीट, संतापी

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सौम्य नसलेला.

उदाहरणे : माझे वडील फार कडक स्वभावाचे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कोमलता, मधुरता, सरसता आदि के बदले कठोरता, कर्कशता, रुक्षता आदि बातें अधिक हों या जिसकी प्रकृति कोमल न हो।

हमारे पिताजी बहुत कड़े मिज़ाज के हैं।
अबंधुर, अबन्धुर, अमसृण, कठोर, कड़क, कड़ा, खर, रूढ़, सख़्त, सख्त

Incapable of compromise or flexibility.

rigid, strict
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मऊ किंवा नरम नसलेला.

उदाहरणे : कडक वस्तू दाताखाली आल्यामुळे दाताचा तुकडा पडला.

समानार्थी : कठीण, करकरीत, टणक, निबर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें आर्द्रता या जलीय अंश सूखकर इतना कम हो या इतना कम बच रहा हो कि उसे सहज में मनमाना रूप न दिया जा सके या जो मुलायम न हो।

मोयन की कमी के कारण खुर्मा कड़ा हो गया है।
कठोर, कड़कड़, कड़ा, करारा, सख़्त, सख्त, हृष्ट

Dried out.

Hard dry rolls left over from the day before.
hard
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय विषारी.

उदाहरणे : जहाल विषामुळे त्याचा मृत्यू झाला.

समानार्थी : उग्र, जहाल, जालिम, तीव्र

५. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : प्रमाण अधिक असल्याने सोसण्यास अवघड.

उदाहरणे : नागपुराकडे कडक उन्हाळा असतो.

समानार्थी : प्रखर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो मात्रा अधिक होने के कारण सहन करने में कठिन हो।

नागपुर में कड़ी धूप होती है।
कड़क, कड़ा, कडा, तेज, तेज़, प्रखर
६. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे वर्तन कठोर आहे असा.

उदाहरणे : आमचे मुख्याध्यापक कडक स्वभावाचे आहेत.

समानार्थी : कठोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो।

हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं।
कठोर व्यवहारी, सख़्त, सख्त

Characterized by strictness, severity, or restraint.

nonindulgent, strict

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.