पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कत्थकल्ली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : केरळचा एक शास्त्रीय नृत्य-प्रकार ज्यामध्ये हिरव्या, पांढर्‍या आदी रंगांनी नर्तकाचा चेहरा रंगविलेला असतो.

उदाहरणे : नीरजा कथकल्ली शिकते आहे.

समानार्थी : कथकल्ली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केरल की एक शास्त्रीय नृत्य शैली जिसमें नर्तक के मुँह को हरे, सफेद आदि रंगों से रंगा जाता है।

श्यामलन कत्थककली करता है।
कत्थककली, कत्थककली नृत्य, कथककली, कथककली नृत्य, कथकली

Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.

dance, dancing, saltation, terpsichore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.