पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कन्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कन्या   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बारा राशींपैकीकी सहावी रास.

उदाहरणे : हे वर्ष कन्या राशींच्या लोकांसाठी लाभदायक आहे.

समानार्थी : कन्या रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह राशियों में से छठी राशि।

यह वर्ष कन्या राशि के लोगों के लिए फलदायी सिद्ध होगा।
कन्या, कन्या राशि, कन्याराशि, पाथोन, मनुष्य राशि, मनुष्यराशि

The sixth sign of the zodiac. The sun is in this sign from about August 23 to September 22.

virgin, virgo, virgo the virgin
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्री संतती.

उदाहरणे : सीता राजा जनकची मुलगी होती.
माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली.
त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.

समानार्थी : आत्मजा, कन्यका, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, लेक, सुता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A female human offspring.

Her daughter cared for her in her old age.
daughter, girl
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.

उदाहरणे : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.

समानार्थी : कन्यका, पोर, पोरगी, मुलगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।

लड़कियाँ गुड़ियों का खेल खेल रही हैं।
कन्या, छोकरी, छोरी, टिमिली, पृथुका, बच्ची, बाला, बालिका, लड़की

A youthful female person.

The baby was a girl.
The girls were just learning to ride a tricycle.
female child, girl, little girl

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.