पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कपात   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कमी करणे.

उदाहरणे : घरखर्चात कपात केल्यामुळे राम जवळ बरीच शिल्लक उरली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काटकर कम करने की क्रिया या भाव।

बिजली का सही इस्तेमाल करने से इस बार बिल में कटौती हुई है।
कटौती

The act of decreasing or reducing something.

decrease, diminution, reduction, step-down
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : काढून टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : सध्या शहरात दहा टक्के पाणी कपात सुरू आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छाँटने की क्रिया।

छँटनी के बाद केवल दस मज़दूर रह गए।
छँटनी, छँटाई, छाँटना

A reduction in quantity or rate.

cutback

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.