पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमण्डलू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमण्डलू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विशेषतः संन्यासी पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते माती, धातू किंवा लाकूड ह्यापासून केलेले भांडे.

उदाहरणे : त्याने कमंडलूत पाणी भरून घेतले.

समानार्थी : कमंडलू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संन्यासियों का जलपात्र जो धातु, लकड़ी या दरियाई नारियल आदि का होता है।

कुछ संन्यासी लोग हाथ में कमंडल लिये रहते हैं।
कमंडल, कमंडलु, कमण्डल, कमण्डलु, करंक, करङ्क, कुंड, कुण्ड, चैत्यमुख, पुंडरीक, पुण्डरीक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.