पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमरबंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमरबंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कंबरेभोवती बांधायचे कापड.

उदाहरणे : त्याने लाल कमरबंद बांधला आहे.

समानार्थी : काचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कमर के चारों ओर लपेटने का कपड़ा।

वह लाल कमरबंद बाँधे हुए है।
कमरबंद, पटका

A band of material around the waist that strengthens a skirt or trousers.

cincture, girdle, sash, waistband, waistcloth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.