पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करंजी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करंजी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : रवा,साखर,खोबरे इत्यादींचे सारण बनवून ते मैद्याच्या पुरीत घालून तळून केलेला करंजाच्या शेंगेच्या आकाराचा एक खाद्यपदार्थ.

उदाहरणे : दिवाळीत करंज्या करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पकवान जो मैदे में सूजी,सूखे मेवे आदि भरकर बनाया जाता है।

हमारे घर होली में गुझिया ज़रूर बनाते हैं।
गुझिया, गोझा, गोझिया, पिराक, पेंडुकी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.