पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करदाता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करदाता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कर देणारी किंवा भरणारी व्यक्ती.

उदाहरणे : करदात्यांनी जमीनदारांच्या विरोधात आंदोलन केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो लगान देता हो।

लगानदारों ने जमींदारो के खिलाफ़ आंदोलन छेड़ दिया।
लगानदार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.