पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करपात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करपात्र   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्या वस्तूंचा वा गोष्टींचा वापर केल्यामुळे, शासनाला काही पैसा द्यावा लागतो अशी वस्तू.

उदाहरणे : नव्या नियमानुसार सर्व चैनीच्या वस्तू करपात्र आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कर के आधीन हो या जिस पर कर देना पड़े।

इस दुकान की सारी वस्तुएँ कराधीन हैं।
करयुक्त, कराधीन, महसूली

(of goods or funds) subject to taxation.

Taxable income.
Nonexempt property.
nonexempt, taxable
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यावर कर बसवता येतो असा.

उदाहरणे : सर्वांना आपल्या करपात्र संपत्तीचे विवरण द्यावे लागतील.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर कर, शुल्क आदि लिया या लगाया जा सके।

सभी को अपनी आदेय सम्पत्ति का विवरण देना होगा।
आदेय

(of goods or funds) subject to taxation.

Taxable income.
Nonexempt property.
nonexempt, taxable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.