पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्जप्रकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : कर्ज घेण्याविषयीच्या आणि फेडण्याविषयीच्या अटी आणि नियम ह्यांनुसार होणारा कर्जाच्या देवघेवीच्या व्यवहाराचा प्रकार.

उदाहरणे : ह्या परिपत्रकात काही कर्जप्रकार कोणत्या स्वरूपाचे आहेत त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.