पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्तृत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्तृत्व   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : कर्ता असण्याची स्थिती वा भाव.

उदाहरणे : सत्राव्या वर्षी तोरणा जिंकणे हे शिवाजींचे कर्तृत्व दर्शवणारे आहे.

समानार्थी : कर्तबगारी, कर्तेपण

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याचे महत्त्वपूर्ण कार्य.

उदाहरणे : सिकंदर त्याच्या कर्तबगारीसाठी प्रसिद्ध आहे..

समानार्थी : कर्तबगारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की महत्वपूर्ण उपलब्धि।

सिकन्दर अपने कारनामों के लिए जाना जाता है।
कारनामा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.